SHRI MAHESH PRAGATI MANDAL, JALGAON
संस्थेचे उद्देश :
सर्व
समाजाच्या ( लग्नकार्यासाठी व इतर कार्य प्रयोजनासाठी ) मंगल कार्यालय व आवश्यक
साहित्य पुरवणे, सांस्कृतिक केंद्र, दवाखाना, शाळा,कॉलेज, वाचनालय, बालमंदिर, इ.
तत्सम संस्था स्थापन करणे, चालावयास घेणे व नियमाप्रमाणे चालविणे, अशा संस्था सर्व
समाजास उपलब्ध राहतील.
सर्व
समाजास एकत्र आणून समाजाची सर्वांगीण उत्पती करणे, सर्व समाजाची आर्थिक,
शैक्षणिक, औदोगिकी, सांस्कृतिक व शारीरिक दृष्टया उन्नती करणे. सामाजिक
उन्नती करणे. सामाजिक उन्नती करीता समाजात स्नेह व बंधुभाव वाढविणे, समाजात
एकता निर्माण करणे.
मंडळाचे
उद्देश
पूर्ती
करीता
व
उद्देशाने
चालविल्या
जाणाऱ्या
संस्थांना
मदत
करणे,
मंडळात
शामिल
करून
घेणे.